सरिताला तिला विहिरीच्या पाण्यात कोणीतरी खाली खेचतंय, तिचा जीव जातोय असं स्वप्न पडतं आणि त्यामुळे तिला पिण्याच्या पाण्याची देखील भीती वाटायला सुरुवात होते. वाड्यावरील पाणी सरिताच्या जीवावर उठणार आहे का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #Ratriskhelchale2